Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Amba Ghat traffic update : आंबा घाटात गॅस टँकर पलटल्याने कोल्हापूरहून कोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद करण्यात आला आहे. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.
Kolhapur Amba Ghat Closed accident

Kolhapur Amba Ghat Closed accident

esakal

Updated on

Amba Ghat accident : आंबा येथील शासकीय विश्रामगृहाजवळ आज पहाटे तीनच्यादरम्यान गॅसने भरलेला टॅंकर उलटून चालक जागीच ठार झाला. महेश संतोष अनभुले (वय २३, रा. घुमारी कर्जत, जि. अहिल्यानगर) असे मृताचे नाव आहे. गॅस टँकर उलटल्याचे वृत्त समजताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मात्र, गॅस गळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, अपघातामुळे दुपारी दोनपासून आंबा घाटातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai Goa Highway latest construction update
Amba Ghat landslide today
Amba Ghat road widening latest update
Amba Ghat accident latest news
Marathi News Esakal
www.esakal.com