

Krishnaraj Mahadik
ESakal
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एक मोठी बातमी समोर आली आहे. कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून माघार घेणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे आता जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच याची चर्चा होत आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामागे एक कारण दडलेलं आहे. याबाबत त्यांनीच माहिती दिली आहे. कारण सांगत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.