

Farmers Demand Immediate
sakal
कुडित्रे : ऊस गळीत हंगाम निम्म्यावर आला आहे. दोनवडे, बालिंगा, दरम्यान रस्त्याची उंची २५ फुटांनी वाढली आहे. येथे शेतात उतरण्यासाठी पर्यायी रस्ते न केल्यामुळे दोनवडे, साबळेवाडी, खुपिरे, बालिंग्यातील १०० एकरांतील ऊस शेतात अडकला आहे.