criminal activity rising in Kolhapur : बजेटमधील घरे देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकही अशा जागांचा शोध घेताना दिसतात. पण, जागांच्या व्यवहारांमध्ये काही गुन्हेगारीवृत्तींचाही सहभाग होऊ लागल्याने बिल्डरांचीही चिंता वाढली आहे.
Gun-threat used in illegal land sale; dispute turns criminal in shocking turn of events.Sakal
कोल्हापूर : शहराचा विस्तार होत असल्याने उपनगरांसह आसपासच्या ग्रामीण भागातील मोक्याच्या जागांवर अनेकांचा डोळा आहे. भाऊबंदकीच्या वादातील जमिनी विकून देण्याची ‘सुपारी’ घेणाऱ्यांकडून दहशतीच्या जोरावर कामे मार्गी लावली जात आहेत.