
Kolhapur Court News
esakal
Kolhapur Lawyer : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या याचिकेत आज उलट तपास घेताना संशयितांच्या वकिलांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला. यामुळे काही वेळ सुनावणी थांबली. दुपारच्या सत्रात पुन्हा सुनावणी घेण्याचे ठरले.