Kolhapur Leopard : घुणकी पारगावमध्ये पुन्हा बिबट्याचा धाक! ठसे, ओरखड्यांनी वन विभागही सतर्क
Leopard Movement : घुणकी, पारगाव परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. घुणकी येथील खंड शिवारातील, सरनाईक वस्ती, ढोणे मळ्यात बिबट्याचा वावर आहे.
घुणकी : घुणकी, पारगाव परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. घुणकी येथील खंड शिवारातील, सरनाईक वस्ती, ढोणे मळ्यात बिबट्याचा वावर आहे.