

Leopard back ino Natural Habitat
sakal
कोल्हापूर: अख्ख्या शहराला भयभीत केलेल्या बिबट्याला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले. वनविभागाच्या गाडीत ठेवलेल्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडल्यानंतर पंधरा सेकंदांतच त्याने उडी मारली. त्याचा व्हिडिओ शहर परिसरात व्हायरल झाला अन् बिबट्याच्या थरारनाट्याला पूर्णविराम मिळाला.