

Leopard Search Operation
sakal
आजरा: पेरणोली परिसरात गेले दोन महिने वावरत असलेल्या बिबट्याबाबत वनविभागाने शोधमोहीम उघडली आहे. यासाठी आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शकिल मुजावर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले आहे.