Leoperad in kolhapur: वन्यजीवांच्या अधिवासात सतत घट; जंगल सोडून ऊसशेतीत स्थिरावणारे बिबटे आता प्रजननालाही सुरुवात – मानवाच्या हस्तक्षेपामुळे बदलणाऱ्या निसर्गचक्राची गंभीर चेतावणी
कोल्हापूर: जंगल, डोंगर-दऱ्यांमध्ये राहणारा बिबट्या आता ऊस शेतीत येत आहे. लपण्यासाठी सुरक्षित जागा आणि गावातील कुत्री, कोंबड्या यांचे मुबलक खाद्य यामुळे तो ऊस शेतीतच स्थिरावला आहे.