

Industrial units affected
sakal
पट्टणकोडोली : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने उद्योग क्षेत्र अडचणीत सापडला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका-इस्त्राईल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅसपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे, त्याचा थेट फटका महाराष्ट्रातील उद्योगांना बसू लागला आहे.