Maha Vikas Aghadi to Fight : कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्र लढवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गट) आणि अन्य समविचारी पक्षांमध्ये सलग बैठका
कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्धार महाविकास आघाडीमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आज याबाबत बैठक झाली. या बैठकीमध्ये जागा वाटपाबद्दल प्राथमिक चर्चा झाली.