

D Y Patil Last Rites Mahadevrao Mahadik
esakal
Mahadeorao Mahadik Visit satej patil : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी डॉ. पाटील यांच्या पार्थिवास पुष्पांजली वाहिली.