
Jain Community Protests Elephant : नांदणी मठाचे मठाधिपती जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या बैठकीतून अचानक बाहेर पडले. या निर्णयाने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ते नक्की का बाहेर पडले याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, स्वामीजींनी स्पष्ट शब्दांत बोलण्यास नकार दिला.