Kolhapur Political News : गोकुळमध्ये सतेज पाटलांसोबत असलेल्या मुश्रीफांवर महाडिक काका-पुतण्यांनी टाकलेला तिढा यशस्वी, यावर मुश्रीफ म्हणतात...

Cooperative Politics Maharashtra : ‘गोकुळ’चे संचालक २१ वरून २५ करण्याच्या निर्णयानंतर शुक्रवारी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी बैठक घेऊन ‘त्या विरोधात दिल्लीपर्यंत पोहोचण्याची चर्चा केली.
Gokul Dudh Sangh
Gokul Dudh Sanghesakal
Updated on

Hasan Mushrif : कोल्हापूर ‘जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) संचालक वाढीबाबतच्या निर्णयात महाडिक काका-पुतण्यांची समजूत काढू. ‘गोकुळ’ची निवडणूक महायुती म्हणूनच लढविली जाईल’, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com