Rat causes electrical short circuit in train
esakal
कोल्हापूर : मध्य रेल्वेवरील कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बी-१ डब्यात मंगळवारी पहाटे धूर निर्माण झाल्याने फायर आणि स्मोक डिटेक्शन सिस्टीमचा अलार्म वाजला. त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये घबराट (Kolhapur Mumbai Mahalaxmi Express news) पसरली.