Health Minister Prakash Abitkar : अवैध गर्भपात करणाऱ्या कुटुंबांची आता खैर नाही! डिसेंबरमध्ये येणार नवा कडक कायदा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी माहिती

Health Minister Prakash Abitkar's Statement : कोल्हापुरातील अवैध गर्भपात प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार कठोर भूमिका घेत आहे. गर्भपात करणाऱ्या कुटुंबांवरही कारवाई करणारा नवा कायदा डिसेंबरपर्यंत आणण्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
Health Minister Prakash Abitkar

Health Minister Prakash Abitkar

esakal

Updated on

कोल्हापूर : अवैध गर्भपात करण्याचे धाडस करणाऱ्या कुटुंबांवरही कडक कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करण्यात येईल. हा कायदा डिसेंबरमध्ये अपेक्षित असून, याबाबत १५ दिवसांत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच विधी व न्याय विभागाच्या बैठकीत त्यावर चर्चा (Kolhapur illegal abortion case latest news) होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Bombay High Court
Prakash Awade Lok Sabha election
Maharashtra doctor recruitment 2026
Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Marathi News Esakal
www.esakal.com