Maharashtra Kesari : ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार रंगणार आजपासून वाघोलीत; कोल्हापूर-सोलापूरचे मल्ल झुंजणार...

Kolhapur vs Solapur wrestlers : वाघोलीच्या कुस्ती मैदानावर आजपासून सुरू होणारा ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार केवळ स्पर्धा नाही, तर परंपरा, प्रतिष्ठा आणि ताकदीची खरी परीक्षा आहे.
Wrestlers compete fiercely

Wrestlers compete fiercely

sakal

Updated on

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील वाघोली (ता. हवेली) येथे आजपासून (ता. १८) ते रविवार (ता. २२) दरम्यान रंगणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यंदा कोल्हापूर आणि सोलापूर या दोन कुस्ती परंपरेच्या बालेकिल्ल्यांतील मल्लांमध्ये रंगणारी चुरस पाहता मानाची चांदीची गदा नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com