Sikandar Shaikh Arrested : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अवैध पिस्तुल विक्री प्रकरणी अटक; राजस्थानातील कुख्यात टोळीशी संबंध उघड, कुस्ती क्षेत्रात खळबळ

Sikandar Shaikh Arms Smuggling Case : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणी अटक केली. तपासात राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.
Sikandar Shaikh Arrested

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणी अटक केली.

esakal

Updated on

Maharashtra Kesari Wrestler Sikandar Shaikh Arrested : कोल्हापूरातील गंगावेश तालमीत सराव केलेला आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणी अटक केली. सीआयए पथकाने पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली असून त्यामध्ये सिकंदर शेखचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com