

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या वर्तनामुळे कुस्तीविश्वात नाराजी.
esakal
Maharashtra Kesari wrestler Sikandar Sheikh : पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शस्त्रे तस्करीप्रकरणी गंभीर गुन्ह्यात अटक केली. त्याच्या अटकेच्या बातमीमुळे कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली. यापूर्वी तो कोल्हापुरातील गंगावेश तालमीत सराव करीत होता.