

CM Fadnavis calls
sakal
कोल्हापूर: वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शेड्युल-१ मध्ये समाविष्ट प्राण्यांना मारण्यास मनाई आहे. मात्र, राज्यातील मानवी वस्तीत बिबट्यांच्या हल्ल्यांची वाढती संख्या लक्षात घेता, बिबट्याला शेड्युल-१ मधून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत दिला.