

Health Minister Admits Financial Irregularities in Medical Bill Approvals
Sakal
सीपीआर कोल्हापूर : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिलांसाठी ज्या पद्धतीने आर्थिक मागणी केली जाते, हा गंभीर प्रकार आहे. हा संपूर्ण राज्यासमोरचा प्रश्न असून, सर्वच कर्मचारी त्रस्त आहे. त्यामुळे आम्ही, आरोग्य विभागाकडे येणारी सर्व वैद्यकीय बिले ऑनलाइन घेतली जातील, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.