Ichalkaranji Municipal Corporation Mayor
esakal
Ichalkaranji Municipal Corporation Mayor : महाराष्ट्र राज्यातील महापालिकांच्या महापौर पदांसाठी आरक्षणाची सोडत आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या महापौर पदांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली असून, विविध प्रवर्गांनुसार (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला व खुला प्रवर्ग) आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.