Why Maharashtra TET exam was cancelled
esakal
कोल्हापूर : पेपर फुटीमुळे आज होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा रद्द करण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हा केंद्रासाठी आलेले गोपनीय आणि अगोपनीय साहित्य जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेकडे (Maharashtra Teacher Eligibility Test latest news) पाठविले.