Kolhapur Election : महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात; भाजप-शिंदे गटात सख्य, राष्ट्रवादीत अस्वस्थता

Mahayuti Seat Sharing Reaches Final Stage : भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बहुतांश जागांवर एकमत, अंतिम घोषणेकडे महायुती, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २५ जागांच्या मागणीवरून युतीत तिढा कायम. पुणे व कोल्हापुरातील बैठकींमधून पश्चिम महाराष्ट्रातील महापालिका रणनिती ठरणार
Mahayuti Seat Sharing Reaches Final Stage

Mahayuti Seat Sharing Reaches Final Stage

sakal

Updated on

कोल्हापूर : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये बहुतांश जागांबद्दल एकमत झाल्याचे दिसते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) अपेक्षित जागा मिळत नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com