Gokul Dudh Politics : गोकुळ दूध संघात सत्ता महायुतीची; वर्चस्व मात्र हसन मुश्रीफ- सतेज पाटील यांचेच, महाडिक -मंत्री मुश्रीफ यांच्यात नवा वाद...

Kolhapur Gokul Dudh : कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या संघाच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष कमी होऊन महाडिक- मुश्रीफ या नव्या संघर्षाची नांदी ठरण्याची शक्यता आहे.
Gokul Dudh Politics

Gokul Dudh Politics

esakal

Updated on

Hasan Mushrif & Satej Patil : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतील वातावरण पाहता संघाच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष कमी होऊन महाडिक- मुश्रीफ या नव्या संघर्षाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. संघावर महायुतीची सत्ता, असे जरी जाहीरपणे सांगितले जात असले, तरी संघावर मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांचेच वर्चस्व असल्याचे कालच्या सभेवरून स्पष्ट झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com