Kolhapur Mahayuti : महापालिका निवडणूक महायुतीचीच; कोणतेही मतभेद नाहीत, खासदार धनंजय महाडिक यांची ठाम भूमिका
Dhananjay Mahadik : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले. भाजपकडून अधिकाधिक तरुण आणि नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यावर भर राहील, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : ‘महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत. महायुतीमधील पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपकडून जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.