Amba Ghat Accident : आंबा घाटात भीषण अपघात; परराज्यातील बस ७० फूट दरीत कोसळली

Amba Ghat Bus Crash : आंबा घाटात भीषण अपघात घडला असून परराज्यातील बस सुमारे ७० फूट दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींचा शोध सुरू आहे.
Amba Ghat Accident

Amba Ghat Accident

esakal

Updated on

Kolhapur Ratngairi Highway : कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात परराज्यातून आलेली एक बस ७० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले असून बसमध्ये सुमारे १०० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com