DR. Jaysingrao Pawar : जागतिक कीर्तीचे इतिहासकार हरपले; डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कार्याची आठवण, शाहू पुरस्कारासाठी मागणी

historian death tribute : मराठा इतिहासातील महत्त्वाचे संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शोकसभेत त्यांच्या कार्याची आठवण करून मरणोत्तर शाहू पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली.
Shahu award demand posthumous

Shahu award demand posthumous

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सत्याधारित इतिहास लिहून प्रत्येक पान समृद्ध केले. बहुजनांच्या कल्याणाचा व मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास त्यांनी उजेडात आणला. त्यांच्या निधनाने मराठा इतिहासाचे सुवर्णतेज व जागतिक कीर्तीचे लेणे हरपले आहे. त्यांनी रुजविलेल्या शाहू विचारांची अखंडपणे जोपासना करणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल’, अशी भावना आज येथे व्यक्त करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com