Kolhapur RTO : MH 09 HB सीरियल आता सर्वांसाठी खुली, ९०० नंबरमुळे प्रादेशिक परिवहन विभागाचा केला खेळखंडोबा

900 Series Number Controversy : सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी कोल्हापुरात येऊन ही सीरियल सर्वांसाठी खुली केल्याची माहिती ‘सकाळ’ला दिली. 'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश आले आहे.
Kolhapur RTO

Kolhapur RTO

esakal

Updated on

RTO Number Allotment Scam : नेत्यांसाठी सुरू केलेली एमएच ०९ एचबी ही मुदतपूर्व वाहनांची सीरियल उद्या (ता. ४) पासून सर्वांसाठी खुली होत आहे. याबाबतचे पत्रक प्रादेशिक परिवहन विभागाने आज जाहीर प्रसिद्धीसाठी दिले. गेली तीन दिवस नवीन सीरियल केवळ नेत्यांसाठीच का असा प्रश्‍न ‘सकाळ’ने उपस्थित केला होता. त्याची दखल घेऊन आज सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी कोल्हापुरात येऊन ही सीरियल सर्वांसाठी खुली केल्याची माहिती ‘सकाळ’ला दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com