Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ श्री अंबाबाई चरणी, मंदिरातचं सांगितलं महायुती होणार की नाही

Kolhapur Mahayuti : ‘ज्या पक्षाचे नगरसेवक होते त्या जागेचे पहिल्यांदा वाटप होईल. त्यानंतर उरलेल्या जागांचे चर्चा करून वाटप होईल. जरी जागांची अदला-बदली झाली, तरी आम्ही महायुती म्हणूनच लढणार.
Hasan Mushrif

Hasan Mushrif

esakal

Updated on
Summary

महायुतीचे जागावाटप ठरले – नगरसेवक ज्या पक्षाचा असेल त्या जागेचे प्राधान्याने वाटप, उरलेल्या जागांवर चर्चा करून निर्णय; जागांची अदलाबदल झाली तरी महायुती म्हणूनच निवडणुका लढणार.

नवरात्राच्या औचित्याने दर्शन व प्रार्थना – मंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याची ताकद सरकारला द्यावी, अशी प्रार्थना केली.

बंडखोरीची शक्यता व पडळकर वाद – नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरी होण्याची शक्यता मान्य; पडळकर यांच्याविरोधातील मोर्च्यावर मुख्यमंत्र्यांवर टीका झाल्याने भाजपला राग येणे साहजिक असल्याचे मत.

Kolhapur Politics : ‘ज्या पक्षाचे नगरसेवक होते त्या जागेचे पहिल्यांदा वाटप होईल. त्यानंतर उरलेल्या जागांचे चर्चा करून वाटप होईल. जरी जागांची अदला-बदली झाली, तरी आम्ही महायुती म्हणूनच लढणार,’ असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com