Kolhapur Ashokrao Mane : चर्चेचा विषय! आमदार अशोकराव माने नेमके कुणाचे? शिवसेना पक्ष कार्यालय उद्‌घाटनाला उपस्थित; राजकारण्यांना पडला प्रश्न

Ashokrao Mane Party Confusion : आमदार अशोकराव माने मूळचे काँग्रेस विचारसरणीचे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांची उठबस उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत होती.
Kolhapur Ashokrao Mane
Kolhapur Ashokrao Maneesakal
Updated on

MLA Ashokrao Mane Political Affiliation : कार्यक्रम शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा, त्यात ‘जनसुराज्य’चे आमदार अशोकराव माने यांचा सहज वावर आणि या कार्यक्रमाला उपस्थित पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यात आपले पाच आमदार असल्याचा केलेला जाहीर दावा यामुळे आमदार माने नेमके कुणाचे? असा प्रश्‍न जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राला पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com