Rain Update October : हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॉन्सून संपला, तरी ऑक्टोबर महिन्यातही पाऊस; महासंचालक मृत्युंजय महापात्र यांचे सविस्तर स्पष्टीकरण

Rainfall IMD : कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
Rain Update October

Rain Update October

esakal

Updated on
Summary

हायलाइट्स (Highlight Summary – 3 Points)

कोल्हापुरात आज पावसाला विश्रांती, ऊन्हाने नागरिक हैराण:

दिवसभर कडकडीत ऊन पडल्याने कोल्हापूरकर घामाघूम झाले. पावसाची उघडिपी झाल्याने पंचगंगेची पातळी एक इंचाने घटली, ती रात्री १५ फूट ११ इंचांवर स्थिरावली.

मॉन्सून अधिकृतरीत्या संपला, पण ऑक्टोबरमध्येही पावसाची शक्यता:

भारतीय हवामान खात्याने दक्षिण-पश्चिम मॉन्सून संपल्याची घोषणा केली असली, तरी कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

हवामान बदलाचे परिणाम आणि तज्ज्ञांचे इशारे:

डॉ. अमोल जरग यांच्या मते, यंदाचा मॉन्सून सरासरीपेक्षा जास्त असला तरी अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी झाली. भविष्यात पूरनियोजन आणि हवामान सक्षमीकरणावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Monsoon Officially Over : कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाने विश्रांती दिली. दिवसभर कडकडीत ऊन पडून त्याच्या झळांनी नागरिक घामेघूम झाल्याचे दिसले. पावसाच्या उघडिपीमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीतही दिवसभरात एक इंचाने घट झाली. रात्री ती १५ फूट ११ इंच इतकी राहीली. अद्याप चार बंधारे पाण्याखालीच आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॉन्सून संपला, तरी ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com