Kolhapur Circuit Bench : 'मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही आता केवळ औपचारिकता उरली'; निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचे मोठे विधान

Bhushan Gavai statement on Kolhapur Circuit Bench : कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या वर्धापनदिनी निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विभागीय आयुक्त व लवादाचे कामकाजही कोल्हापुरात आणण्याची मागणी केली.
Bhushan Gavai latest statement on Kolhapur Circuit Bench

Bhushan Gavai latest statement on Kolhapur Circuit Bench

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘‘मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही आता केवळ औपचारिकता उरली आहे. आता विभागीय आयुक्तांच्या, लवादाच्या कामासाठी पुण्या-मुंबईला जावे लागते. लवकरच तेही कोल्हापुरात आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रस्ताव द्यावा, आम्ही त्याच्या पाठीशी (Mumbai High Court Kolhapur Circuit Bench latest news) आहे’’, अशी ग्वाही निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे दिली. यावेळी कोल्हापुरातील खंडपीठाची घोषणा आपण एकत्रित करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासित केले आहे, तसेच खंडपीठासाठी जे काही लागेल ते देण्याचे त्यांनी दर्शवले असल्याचेही गवई यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Election Commissioner Appointment Rules Under Legal Scrutiny Supreme Court Judges Differ On Constitution Bench Reference
Ladakh to Get High Court Bench as Union Cabinet Approves Major Proposal
Ravindra Ghuge Kolhapur Circuit Bench announcement
Bombay High Court bench in Kolhapur latest update
Marathi News Esakal
www.esakal.com