Gokul dairy Kolhapur : हरियाणातील २०० मुऱ्हा म्हशींची कोल्हापुरात विक्री; एनडीडीबी व गोकुळचा उपक्रम

Gokul dairy Scheme : हरियाणातून आणलेल्या सुमारे २०० मुऱ्हा म्हशींची कोल्हापुरात विक्री झाली आहे. एनडीडीबी व गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात म्हशी उपलब्ध होत आहेत.
cooperative dairy initiatives Maharashtra

cooperative dairy initiatives Maharashtra

esakal

Updated on

Murrah buffalo milk yield benefits : हरियाणा येथील सुमारे दोनशे ‘मुऱ्हा’ म्हशींची कोल्हापुरात विक्री झाली आहे. ‘एनडीडीबी’ आणि ‘गोकुळ’च्या माध्यमातून येथे विक्री डेपो झाल्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात म्हशी मिळत आहेत. केर्ली येथील डेपोत दीड वर्षात १४५ तर गडहिंग्लजमध्ये दीड महिन्यात ५० म्हशींची विक्री झाली आहे. भविष्यात आणखी तीन नवीन डेपो उभारण्याचे ‘गोकुळ’चे नियोजन आहे. रोज तब्बल वीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) पूर्ण केला आहे. आता २५ लाख लिटरचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why is Gokul milk union election delayed?
Gokul Milk Sangh election kolhapur
Maharashtra milk rate today
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
Marathi News Esakal
www.esakal.com