Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Hasan Mushrif : गोकुळच्या महत्त्वाच्या बैठकीत महायुतीच्या पॅनेलबाबत मोठी चर्चा झाली. हसन मुश्रीफ यांना कायम ठेवत आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे. वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी.
gokul dudh sasngh politics kolhapur

gokul dudh sasngh politics kolhapur

esakal

Updated on

Political News Kolhapur : आतापर्यंत जे झालं गेलं ते विसरून जा, सर्व पाठी घाला. आता ‘गोकुळ’साठी एकत्रित या, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे रुसवे-फुगवे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित यावे लागेल, असे आमदार विनय कोरे यांनी सर्व नेत्यांना सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन रेसिडेन्सी क्लबवर येण्याचे निरोप दिले. यानंतर सर्वांचे मनोमिलन करण्याची मध्यस्थी सावकारांनी पूर्ण केली. अखेर महायुतीच्या पॅनेलच्या नावाची घोषणा झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com