Gadhinglaj News : ‘शेतकरी आत्महत्या थांबवणे ही सर्वांचीच जबाबदारी’ सिंबायोसिसमधील नाना पाटेकरांचे थेट, प्रखर आणि मनाला भिडणारे वक्तव्य
Nana Patekar Calls for Collective Effort : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार काम करीतच आहे, त्यासाठी केवळ सरकारलाच दोष देणे योग्य नाही, त्यांच्या कामाला मर्यादा आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
गडहिंग्लज : ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार काम करीतच आहे, त्यासाठी केवळ सरकारलाच दोष देणे योग्य नाही, त्यांच्या कामाला मर्यादा आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.