
Nandani Math Maharaj : नांदणी मठातील ‘महादेवी’ला (माधुरी) परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली. यामध्ये महादेवीसाठी राज्य सरकार मध्यस्ती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर नांदणी मठाचे भट्टारक जिनसेन महाराज हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.