Krishna River Flood : कोल्हापूर-सांगलीत मुसळधार! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती; पाहा यंदाचा पहिला 'दक्षिण द्वार सोहळा', भाविकांची अलोट गर्दी

Narsinhwadi Datta Temple Krishna River flood : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला. दरम्यान, नृसिंहवाडी दत्त मंदिरात पारंपरिक दक्षिण द्वार सोहळा पार पडला.
Dakshin Dwar Sohala at Narsinhwadi

Dakshin Dwar Sohala at Narsinhwadi

esakal

Updated on: 

Narsinhwadi Datta Temple Krishna River flood : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीने यंदाही पात्र सोडल्याने मंगळवारी (ता. ७) पहाटे पारंपरिक ‘दक्षिण द्वार’ सोहळा भक्तिमय वातावरणात (Dakshin Dwar Sohala at Narsinhwadi) संपन्न झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Krishna River Pollution
Krishna River Pollution
Nrusinhawadi Datta Temple darshan after flood
Marathi News Esakal
www.esakal.com