Kollhapur : राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन म्हणून नाव कमवलं, पण असं काय नैराश्य आलं अन् उचललं टोकाचं पाऊल

Wrestler : ऋषिकेश हा कुस्ती चॅम्पियन होता. त्याने राष्ट्रीयस्तरावर चांगली कामगिरी केली होती. सैन्यात भरती होण्यासाठी तो पुण्यात त्याचा अभ्यास करत होता.
Kollhapur
Kollhapuresakal
Updated on

Kolhapur Crime :कोल्हापूर जिल्ह्यातील बानगे (ता. कागल) येथे २३ वर्षांच्या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. ऋषिकेश उत्तम पाटील असे त्याचे नाव आहे. उद्योगात अडचणी आल्याने त्याने मृत्यूला कवटाळल्याचे समजते. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com