

NCP Awaits Congress Decision
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या जागा वाटपाबाबत कॉंग्रेसच्या निर्णयाची राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रतीक्षा लागली आहे. या निर्णयानंतरच ‘राष्ट्रवादी’ची पुढील दिशा ठरणार आहे. ‘इंडिया आघाडीतून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे आम्ही अगदी सुरुवातीपासून ठरविले आहे.