Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

NCP BJP Workers Clash Over Voters Identification Parade: ‘गोकुळ’ निवडणुकीत ठरावदारांच्या ओळख परेडीतून महायुतीत चांगलाच गोंधळ; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ, ढकलाढकली, मंत्र्यांसमोरच तणावग्रस्त वातावरण
NCP BJP Face Off Over Voters Identification Parade Dispute Turns Heated As Workers Confront Each Other Before Minister

NCP BJP Face Off Over Voters Identification Parade Dispute Turns Heated As Workers Confront Each Other Before Minister

sakal

Updated on: 

कोल्हापूर: ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी महायुतीत सुरू असलेला कुणाकडे किती ठराव?, हा वाद आज थेट अर्वाच्‍य शिवीगाळ आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला. गडहिंग्लजमधील काही ठरावदारांच्या नावांवर राष्ट्रवादीचा हक्क सांगणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या अंगावरच भाजपचे कार्यकर्ते शिवीगाळ करत धावून गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com