

NCP Ajit Pawar Sharad Pawar reunification update
esakal
Hasan Mushrif Said On NCP Merger : ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये संयुक्तपणे कोणतीही चर्चा झालेली नाही हे वास्तव आहे; परंतु कदाचित जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांच्या मनात एकत्र यायची इच्छा असल्यास आम्ही नकार देऊ शकत नाही’, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे प्रसिद्धी माध्यमांनी बोलताना येथे दिले.