

Gokul Election Strategy NCP And Mahayuti Prepare To Contest Together Election Programme Date Expected Soon
sakal
कोल्हापूर: गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणून काय भूमिका राहील याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सायंकाळी विशेष बैठक घेतली. यामध्ये राष्ट्रवादीची रणनीती ठरविण्यात आली. याचसोबत तालुका पातळीवरील संपर्क वाढविण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. येथे महायुती म्हणून गोकुळमध्ये सामोरे जाताना काय दक्षता घ्यायची याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.