NEET PG Exam 2026: नीट-पीजीचा पेपर गेला बरा जिल्ह्यातील चार केंद्रांवर परीक्षा; एक हजार परीक्षार्थी

NEET PG Exam Conducted at Four Centres in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील चार केंद्रांवर सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी नीट-पीजी परीक्षा दिली. यंदा २०० ऐवजी १८० प्रश्न विचारण्यात आले असून, परीक्षार्थींच्या मते सुमारे ५० टक्के प्रश्नांची काठिण्यपातळी अधिक होती.
NEET PG Exam 2026

NEET PG Exam 2026

esakal

Updated on

कोल्हापूर: पेपर बरा गेला, ५० टक्के प्रश्नांची काठिण्यपातळी अधिक होती, अशा प्रतिक्रिया आज नीट-पीजीच्या परीक्षार्थींनी व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील चार केंद्रांवर सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीने परीक्षा दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com