

Kolhapur Mumbai Duronto Express approved
esakal
New Train From Kolhapur To Mumbai : रेल्वे बोर्डाने बंगळूर, मुंबई ते बंगळूर मार्गावर दुरांतो एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू टर्मिनसकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षणासाठी बुकिंगचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.