
शिरोळ : येथे नवविवाहितेने वडिलांच्या घरी, गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सौ. राजनंदिनी सचिन भोसले असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. येथील जैन बस्तीजवळ अमर पाटील यांची मुलगी राजनंदिनी हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. सध्या वडिलांच्या घरी राहण्यास आली होती.