
Stamp & Revenue Department
esakal
दृष्टिक्षेपात...
योजनेला हवा लोकसहभाग, योजनेविषयी सतत जनजागृती हवी, ग्रामसभेतून लोकांशी संवाद साधणे आवश्यक
तरुणाईला सहभागी करणे, योजनेची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी न झाल्यास सामाजिक शांतता धोक्यात
सलोखा योजनेला हवा लोकसहभाग, योजनेमुळे न्यायालयातील प्रकरणे लागणार मार्गी, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीस हातभार
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ‘सलोखा’ योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. प्रसार आणि प्रचाराचे प्रयत्न अपुरे पडल्यानेच ही योजना अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. यामुळे आता इथून पुढे ही योजना लोकांपर्यंत नेण्याचे मोठे आव्हान महसूल, मुद्रांक व शुल्क विभागावर आहे. यासाठी अधिक प्रसार व प्रचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.