

CEO Visits Rural Hospital
esakal
Kolhapur CEO : तब्येत बरी नाही म्हणनू दाखवायला आलोय. पण, डॉक्टर साहेब अजून कोठे आले नाहीत. कर्मचारीही वेळेत आलेले नाहीत. तुम्ही किती वेळ बसला आहात. आरोग्य अधिकाऱ्यांना दररोज असाच वेळ होता का?, अशी दीड ते दोन तास रुग्णांची विचारपूस करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उशिरा येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले.