कोल्हापुरात ओलाच्या इलेक्ट्रिक दुचाकीचं सतेज पाटलांच्या हस्ते लाॅन्चिंग

कोल्हापुरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे.
satej patil
satej patilesakal
Updated on: 

कोल्हापूर: जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आज ओला (Ola)कंपनीच्या इलेक्ट्रिक मोटार सायकलचे (Electric Two Wheeler) सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात लॉन्चिंग झाले. कोल्हापुरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे.

satej patil
हातभट्टी,मोहाच्या फुलांच्या वाईनसाठी सदाभाऊंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ओला कंपनीच्या गाड्या ऑनलाईन पद्धतीनं सर्वात जास्त कोल्हापुरात बुक झाल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांचे कोल्हापुरात पहिल्यांदा लॉन्चिग करण्यात आले. वाहनांच्या संख्येबरोबर या वाहनांचे पार्ट्स तयार करण्याचं कोल्हापूर हे Hub बनावे अशी तयारी सतेज पाटील यांनी केली आहे. लॉन्चिंग झाल्यानंतर सतेज पाटील यांनी स्वत: इलेक्ट्रीक गाडी चालवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The most brutal 'Kolhapur child murder case' in Indian criminal history.
Gokul Dudh Dairy Kolhapur Directors Meeting
Tabbu Sheikh Shivaji University selection
Chandrakant Patil Gokul victory speech controversy