Kolhapur Kagal : केनवडे (ता. कागल) येथे स्वरा पंकज पाटील या दीड वर्षाच्या चिमुकलीचा घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १७) सकाळी घडली.
Kolhapur Kagal Kenvade : केनवडे (ता. कागल) येथे स्वरा पंकज पाटील या दीड वर्षाच्या चिमुकलीचा घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १७) सकाळी घडली.